
Marathi Balgeete मराठी बालगीते
मराठी-बालगीते---baalgeete
About App
मराठी बालगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी बालगीतांचा आणि बडबड गीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही . मराठी बालगीते अँप्लिकेशन मध्ये 150 पेक्षा जास्त बालगीते व बडबड गीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, झुक झुक झुक झुक अगीनगाडी , उठा उठा चिऊताई , गोरी गोरीपान फुलासारखी छान , आपडी थापडी गुळाची पापडी ,अटक मटक चवळी चटक , ससा तो ससा की कापूस जसा ,येरे येरे पावसा , नाच रे मोरा अंब्याच्या वनांत , पप्पा सांगा कुणाचे ? ,चांदोबा चांदोबा भागलास
Developer info