
Sahitya Chaprak
sahitya-chaprak
About App
च - चतुरस्त्र प - परखड रा - रास्त क - कर्तव्यदक्ष आचार्य अत्रे यांनी सांगितले होते की, "वृत्तपत्र हा धंदा आहे आणि पत्रकारिता हा धर्म! एकवेळ धंद्याचा धर्म झाला तर चालेल पण धर्माचा धंदा होऊ देऊ नकात!" दुर्दैवाने या पवित्र धर्माचा काहींनी धंदा केल्याने या क्षेत्रात आम्ही नवे मानदंड प्रस्थापित करायचे ठरवले. तत्त्व, तळमळ आणि तिडिक या त्रिसुत्रीच्या जोरावर मी वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ही संस्था सुरु केली. मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या महानगरात आल्यानंतर 'वयाने लहान आणि पैशाने कम
Developer info