
ग्रंथ संग्रहालय I Granth Sangh
ग्रंथ-संग्रहालय
About App
ह्या app मध्ये आम्ही विविध प्रकारचे दुर्मिळ ग्रंथ त्यांच्या मराठी अर्था सहित समाविष्ट केले आहे त्या मागचा हेतू फक्त सर्व परमार्थप्रेमी वाचकांना ह्याचा लाभ व्हावा हा मुख्य उद्धिष्ट आहे खालील प्रेमाने ग्रंथ समाविष्ट केले आहेत १. पंचरत्न हरिपाठ २.मुक्ताई सनद ३. ज्ञानेश्वरी ४. मनाचे श्लोक ५. दासबोध ६. साखळीचे अभंग ७. अमृतानुभव ८. चांगदेव पासष्टी ९. ताटीचे अभंग १०. चिरंजीविपदे ११. एकनाथी भागवत १२. श्री ज्ञानदेव गाथा १३. तुकाराम गाथा १४.संत सावतामाळी गाथा १५. संत गोरोबा काका
Developer info