
Zilla Parishad l जिल्हापरिषद माहिती
जिल्हा-परिषदेची-माहिती
About App
भारतातील ग्रामीण शासन पंचायती राज प्रणालीवर आधारित आहे.जिल्हापरिषद ( सामान्यतः झेडपी म्हणून ओळखले जाते) भारतातील जिल्हा पातळीवर स्थानिक सरकारी संस्था आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे व्यवस्थापन आणि त्याचे कार्यालय जिल्हा मुख्यालयात स्थित आहे.महाराष्ट्रात ३४ जिल्हापरिषदा आहेत. ह्याच व्यवस्थेबद्दल आपणास माहिती देण्यासाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे. या अॅप मध्ये आपणास जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती मराठी मधून मिळेल.या अॅप मध्ये आपणास जिल्हापरिषदेची,कार्यप्रणाली, ती राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती मिळेल. या माहिती व्यतिरिक्त आपणास नगरपालिका तसेच पंचायत समितीची देखील माहिती मिळेल. माहितीचा वाचण्या बरोबरच आपण आपली आवडीची माहिती जतन करू शकताव ती इतरांसोबत शेयर पण करू शकता. अँप मध्ये समाविष्ट केलेले महत्वाचे मुद्दे :-
१) जिल्हापरिषद माहिती
२) जिल्हा परिषद कारभार
Developer info