
Marathi Kirtan App
मराठी-कीर्तन
About App
महाराष्ट्रातील संतांच्या काव्यरचना या अनमोल आहेत, त्यांनी मांडलेले कीर्तन यातून मिळणार बोध हा दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त आहे .म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील कीर्तन आणि काव्य प्रेमींसाठी हे अँप तयार केले आहे .
या अँप मध्ये आम्ही भरपूर काव्य ,कीर्तन आणि भजन दिले आहेत जे नक्कीच तुम्हाला वाचायला आवडेल. या अँप मध्ये खाली दिलेले सर्व काव्य व भजन आणि भरपूर श्रेण्यांचा समावेश केला आहे .
Developer info