
Marathi Gram Panchayat l ग्राम
मराठी-ग्रामपंचायत
About App
ग्रामपंचायत हे मोबाईल अँप्लिकेशन सर्व सामान्य नागरिकांसाठी बनवलेअसून त्याच्या फायदा सर्वानी घ्यावा. या अँप्स मध्ये सर्व माहिती हि इंटरनेट संग्रहित आहे. या अँप खालील माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.
* संपूर्ण ग्रामपंचायत माहिती *
* ग्रामपंचायतीचे महत्वाचे अर्ज*
Developer info