
Marathi Riti
मराठी-रीती-रिवाज
About App
“मराठी रीती”ॲप, हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, सहस्त्रनामावली, मराठी सण, देवस्थाने, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, अंक, पाढे अशी आणखीन बरीच विविध माहिती, ध्वनी स्वरूपात उपलब्ध आहे. या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे * संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) * मराठी महिन्यात येणारे आपले सण (गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षयतृतीया, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गणपती, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांती, होळी….) *
Developer info