
Sweet Recipes In Marathi
मराठी-स्वीट-रेसिपीज
About App
Sweet Recipes In Marathi | स्वीट रेसिपीस मराठी | गॉड पदार्थ पाककृती
मग सणासुदीला गोडधोड पदार्थ कोणते करायचे हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच उभा राहतो. म्हणूनच काही खास सोपे पदार्थ तुमच्यासाठी देत आहोत. या अँपमध्ये विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे. उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत. या पुस्तकाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हलवे यांच्या विश्वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.
Developer info