
Sat Bara-7/12 सात बारा उतारा
सात-बारा
About App
विशेष वैशिष्ट्ये :- ---------------------- > ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे search करून > ८अ उतारा शोधा खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे search करून > तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा save करा. > विभाग निहाय वर्गीकरण > समजण्यास सोपा > वापरण्यास सोपे > Faster Loading प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्
Developer info