
School Gk 2 - Quiz App
new-quiz-1
About App
सामान्य ज्ञान हे मुलांच्या, विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक इत्यादींच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. सामान्य ज्ञान हे केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नाही तर आजच्या जीवनासाठी देखील आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचा मुख्य भाग समाविष्ट असतो.
आपले अभ्यासक्रमातील आणि त्यापलीकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान चांगले असेल तर आपण स्पर्धा परीक्षेच्या गर्दीतून बाहेर पडू शकू . या करीताच विविध स्पर्धापरीक्षा साठी उपयुक्त शैक्षणिक ॲप निर्माण केले आहे .
सदर ॲप मध्ये १००० हून अधिक प्रश्नाचा समावेश केलेला आहेत व त्यांची विभागणी सुद्धा विषयवार केलेली आहे . प्रत् येक विषयात छोट्या संचा मध्ये प्रश्नांची विभागणी केली आहे . दररोज नवीन संच व नवीन प्रश्नांचा समावेश यामध्ये होणार आहे .
Developer info