
Maharashtra Police Bharti 2024
police-bharti
About App
विद्यार्थीमित्रांनो तुम्ही सुद्धा पोलीस भरती परीक्षेची तयारी करताय का? तर मग तुम्ही योग्य अँप्लिकेशन वर आला आहात. पोलीस भरती ऑनलाईन quiz च्या या अँप मध्ये तुम्हाला 10,000+ हुन अधिक पोलीस भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचा संग्रह भेटून जाईल. आम्ही या अँप वर दररोज नवीन प्रश्न आणि माहिती update करत असतो.
Developer info