शेळीपालन - मराठी (Shelipalan)
शेळीपालन
About App
शेळीपालन - मराठी (Shelipalan) हा प्रामुख्याने अल्पपूधारक, भूमिहीन शैतकरी/मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिकदृष्ट्या व नैसर्गेिक कमतरता असलेल्या भागात करावयाचा उदरनिर्वाहाल पूरक म्हणून मान्यता पावलेला व्यवसाय आजपर्यंत होता. या व्यवसायाचे दिसून आलेले महत्व व उपयुक्तता तसंच लागणारं अत्यल्प भांड्वल, कायमस्वरूपी उपलब्ध असलेल बाजारपेठ यामुळे शेळीपालन - मराठी (Shelipalan) या व्यवसायाकडं मोठ्या प्रणाणावर लोक आकर्षित झाले आहेत. दुग्धव्यवसाय हल्ली परवडेनासा झाल्यामुळं बरंच दुग्धव्यवसायिक मोठ्या प्रणाणावर शेळीपालनाकडे वळत आहे.
मात्र , या पद्धतीने शेळीपालन - मराठी (Shelipalan) करावयास हवे याचा योग्य विचार न करता चुकीच्या शेळीपालन - मराठी (Shelipalan) पद्धती, नवीन जातीच वापर, आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यांवर केलेला वारेमाप खर्च , त्याचबरोबर बाहेरील राज्यांतून हरिंपत्ती नावाने येणारा संवदड शमीचा पाला शेतकरी विकत घेऊन शेळ्यांना खाऊ घालत आहे. दुर्दैवाणे अत्यंत फायदेशीरअसलेल शेळींपालन - मराठी (Shelipalan) व्यवसाय केवळ भ्रामक संकल्पनांचा वापर केल्यामुळे अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीचा अभ्यास करता शेळीपालन - मराठी (Shelipalan) व्यवसायाची विभागणी पारंपारिक शेळीपालन - मराठी(Shelipalan) आकृष्ट होऊन आधुनिक प्रसारण माध्यमे उदा. इंटरनेट , फेसबुकच्या माध्यमाचा वापर करून चुकीच्या संकल्पना उचलून शेळीपालनाकडे वळत आहे. त्याचबरोबर अशा गरजवंताना हेरून शेलीपलनावर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व काही सल्लगार उदयास आले. आहेत . आणि कळत नकळत शेळीपालन- मराठी (Shelipalan) नेमके कसे करावे ,याबाबत विवेचन करण्यात येत आहे. जेणेकरून नव्याने शेळीपालनाकडे वळणारे व्यावसायिक चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत.
Developer info