
५ वी स्कॉलर मराठी व्याकरण
५वी-स्कॉलर-:-व्याकरण
About App
व्याकरणातील सर्व घटकांवर आधारित १०५ प्रश्न चुका व शिका पद्धतीनुसार उत्तर बरोबर येईपर्यंत विद्यार्थ्याला सराव करता येतो. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी स्पष्टीकरण योग्य तेथे चित्रांचा समावेश प्रत्येक वेळी सराव करताना पर्यायांचा क्रम आपोआप बदलतो. सरावानंतर शेवटी सोडवलेल्या प्रश्नाचा पंचतारांकित निकाल मिळतो. हे App पूर्णपणे ऑफलाईन चालते.
Developer info