
Marathi Kids Karodapati
marathi-kids-karodpati
About App
चला, आपल्या मराठी भाषेत मराठी करोडपती खेळ खेळू आणि नवीन सामान्य ज्ञान आणि सध्याच्या विषयाशी संबंधित प्रश्न असलेली गेम खेळून आपले सामान्य ज्ञान सुधारू. आम्ही घेऊन आलोय मराठी किड्स करोडपती खेळ खास तुमच्यासाठी. हा खेळ सर्वांसाठी खेळण्यास योग्य आहे. या खेळामध्ये सर्व काही मराठी भाषेतून आहे, जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत या खेळाचा आनंद लुटू शकता. मराठी किड्स करोडपती २०२० मध्ये भारतातील बँक, एसएससी, रेल्वे, सिव्हिल सर्व्हिसेस, एमबीएच्या परीक्षाच्या पूर्व तयारीसाठी प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी मधील सामान्यज्ञान जाणून घेण्यासाठी भारतातील चांगले अॅप आहे.
गेम प् लेः
मराठी करोडपती खेळाची सुरुवात 500 रुपयांपासून होऊन प्रत्येक नवीन प्रश्नासोबत रक्कम देखील वाढत जाणार आहे. शेवटची इनामी रक्कम असणार आहे १ करोड रुपये! आपल्याला खेळ स्वरुपात पैसे मिळतील. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देतांना तुम्हा अडचण येत असेल तर तुम्ही तीन लाईफलाईन पैकी एकाच वापर करू शकतात खेळ अतिशय सुबकरीत्या बनवण्यात आला आहे. आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
Developer info