
Gym Guide in Marathi
मराठी-जिम-गाईड
About App
मराठी जिम गाईड अँप ऑल इन वन असे मराठी जिम गाईड अँप, या मध्ये व्यायाम करण्याचे सरळ आणि सोपे प्रकार, निरोगी राहणायसाटी उपयुक्त टिप्स, योग करणायचे सर्व प्रकार तसेच सात्विक आहार अशी माहिती आहे आपण या अँप चा वापर करून आपण आपले आरोग्य चांगले ठेऊ शकता.व्यायाम कसा करावा..नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. आपले वजन आटोक्यात राहते,शरीर मजबूत आणि निरोगी बनते. असे असूनही व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य काळजी न घेता केलेल्या व्यायामाने होणारे नुकसान टाळता येईल. व्यायाम क
Developer info