
Kadodi
kadodi
About App
कॉपात , कुमारी तुमश्या जकल्यां कादोडी अंका एनरॉइड ऍप वर स्वागत. मंडळी स सात वहरा अगोदर आपल्या कुपारी समाजाशी बोलीभाषा कादोडी यी बऱ्यास ठिकानी नवीन पिढीहरी बोयली जात नोती. दोन कादोडी बोलणारे माहाने तिराहित ठिकाणी एकत्र भेटल्यानंतर त्यांना आपापसात कादोडी मीने बोल्या लाज वाट्याशी. आपली भाषा , त्याशे जुने शब्द, जुन्यो कान्यो , जुन्यो चालीरीती , म्हणी हळूहळू नष्ट होयाशा मार्गोर लागलॉत्यो . अह्या वेळेला कायिक तरुण पोरायी फेसबुक वर २०११ ला "आय बेट आय कॅन युनाईट १०००० कुपारी" ऑ कादोडी बोलीभाषा बोलणा
Developer info