
SMART Govt Calendar
smart-govt-calendar
About App
App ची वैशिष्ट्ये:- i. माझे प्रोफाइल(स्वतःची माहिती) ii. सरकारी सुट्टया(शासन निर्णयानुसार) iii. प्रत्येक दिवसाचे कामाचे नियोजन टिप्पणी/तपशील भरणे व जतन करणे. iv. स्वतःची मासिक दैनंदिनी/टूर डायरी अहवाल तयार करणे. v. प्रवास भत्ता देयक/टीए बिल अहवाल तयार करणे. vi. शासनाची महत्त्वाची संकेतस्थळे (वेब लिंक) All-in-one place. (e.g. आपले सरकार, शासन निर्णय, डिजि-लॉकर, एमपीएससी etc.)
Developer info