
Esilage
e-silage
About App
मूरघास बनविणे (Silage Making) माहिती पशुधनाच्या आहारासाठी पारंपारिक पध्दतीने वैरण साठवून आवश्यकतेनुसार पुरविण्यांत येते. धान्य पीक काढल्यानंतर उर्वरीत पिकांचे अवशेष (क्रॅाप रेसीडयू) जसे, ज्वारीचा कडबा, बाजारीचे सरमाड, गव्हाचा भूसा, भाताचा पेंढा व इतर गवत इत्यादी वैरणीचा ढीग किंवा गंजी रचून, तसेच शेडमध्ये ठेवून साठविण्यांत येते व पुढील वैरण उपलब्ध होईपर्यन्तच्या कालावधीत उपयोगात आणली जाते. परंतू, हिरवी वैरण लवकर खराब होत असल्याने हिरवी वैरण साठवून उपयोगात आणण्यास अडचण निर्माण होते. हिरव्या वैरण
Developer info