Marathi Status for WhatsApp
मराठी-स्टेटस
About App
मराठी स्टेटस अँप्स,सुविचार,संदेश,जोक्स,शायरी, सर्वांसाठी स्वतः स्टेटस करण्यासाठीचे कस्टमाइज्ड अँप्लिकेशन आहे. मराठी स्टेटस अप्लिकेशनमध्ये आपण स्वतःची DP स्टेटस तयार करू शकता. या मराठी स्टेटस अॅप्लिकेशनमध्ये आपण कॅमेऱ्यामधून फोटो काढून बॅकग्राउंडसाठी प्रतिमा घेऊ शकता.
आपण सर्व प्रकारच्या रंगांचा वापर करून बॅकग्राउंड रंग आणि मजकूर रंग बदलू शकता.१००० थिम्स आणि १००० हून अधिक ग्रेडियंट थीम समाविष्ट आहेत.आपण आपला आवडता फॉन्ट निवडू शकता.आपण मजकूराचा आकार अधिक कमी करू शकता. आणि तयार केलेल्या प्रतिमा अॅपमध्ये जतन केल्या जाऊ शकतात.
मराठी स्टेटस अँप मध्ये आपण पाहिजे तसा स्टेटस कन्टेन्ट आणि इमेजेस फॉन्ट घेऊन स्टेटस बनवू शकतो तसेच आपण स्टेटस फेव्हरटे मध्ये ठेऊ शकता व्हाटसअँप्स ला शेयर करू शकता. स्टेटस बनवू झाल्यावर इमेजेस गॅल्लरी मध्ये साठून ठेऊ शकता. तसेच आपण अँप मध्ये प्रेम, मैत्री, प्रेरणादायी,वृत्ती,जिवन, विरह, आई- बाबा,आठवण,धार्मिक,फिल्मी, कुटुंब,सण, मान्सून, विनोद, मी मराठी, म्हणी,पुणेरी पाट्या, मराठी चारोळ्या, मराठी टोमणे,रोमँटिक, एका ओळीचे स्टेटस, दुःख, ब्रेकअप,वाढदिवस स्टेटस, शिवाजी महाराज स्टेटस, देशभक्ती स्टेटस, ग्राफिटी स्टेटस,मराठी शायरी, भन्नाट स्टेटस हे सर्व स्टेटस मराठी स्टेटस अँप मध्ये आहे.
Developer info